विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील गणिताचे महत्त्व या विषयावर तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा फ . ए . सोसा .च्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सूरू
फलटण दि. २३ : विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील गणिताचे महत्व या विषयावर बोलताना विख्यात गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी या विषयाची…