फलटणमध्ये लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन :उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केले आहे
फलटण : सातारा जिल्ह्यातील कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 17 जुलै पासून…