क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविडसाठी सुसज्ज अतिदक्षता विभागाचे आज लोकार्पण ▪️ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण
सातारा, दि13 (जिमाका)क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोविड अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा अतिदक्षता विभाग…