कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच चालु ठेवण्याचे जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश
सातारा दि. 9 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा. ते सायंकाळी 5.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील असा…