लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमास केवळ 20 व्यक्तींपर्यंत सामाजिक अंतर ठेवून परवानगी -जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 8 (जि. मा. का): सातारा जिल्ह्यात लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमास 50 व्यक्तींपर्यंत सामाजिक अंतर ठेवून परवानगी…