आंतरराष्ट्रीय दर्जाच्या योगशिक्षणाची सुवर्ण संधी* *बारामतीमध्ये प्रथमच सुरु होतंय योग महाविद्यालय
बारामती: शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (युजीसी) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित बारामतीतील पहिल्या योग…