जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; एका बाधिताचा आणि तीन संशयितांचा मृत्यु

  सातारा दि. 23 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 97 आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 5 असे एकूण […]

सोशल मिडीयावर पसरवलेल्या खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा-जिल्हाधिकारी

सातारा दि. 23 (जि. मा. का) : सोशल मीडियावर फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. “आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश या मथळ्याखाली  सर्व दुकाने सुरू […]

श्री.रविंद्र लटिंगे सर यांचे लेखनाचे नाबाद १०० भाग प्रेरणादायी-श्री.गणेश तांबे

फलटण :  आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.रविंद्र लटिंगे सर हे ता.वाई  या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  सरांनी आपल्या भटकंती प्रवासाचा आठवणीतल्या साठवणी याचा […]

देसाई इस्टेट मध्ये अजित दादा चा वाढदिवस उत्साहात साजरा

नागरिकांना जीवनावश्यक किट वाटप करताना पौर्णिमा तावरे,अतुल बालगुडे,इम्तियाज शिकीलकर बारामती:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देसाई इस्टेट परिसरात   दारिद्र्य रेषेखालील […]

गोखळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ रंजना राधेशाम जाधव यांची बिनविरोध निवड झाली*

गोखळी वार्ताहर : फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत गोखळी उपसरपंचपदी राजे गटाच्या  तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांच्या नेतृत्वात कर्नाटक केसरी कै […]

शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा

**  फलटण — *महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या दलित , ओबीसी , मागासवर्गीय, भटक्या विमुक्त , अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या […]

मुधोजी महाविद्यालयात 'ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ' हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती

फलटण : फलटणध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. संपूर्ण जगाला हादरून टाकणा-या या विषाणूला रोखण्यासाठी अनेक स्तरावर वेगवेगळी संशोधने सुरू आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठराविक […]

फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोनाचे चाळीस रुग्ण सापडल्याने फलटण तालुक्यामध्ये हाहाकार

फलटण : सध्या संपूर्ण जगामध्ये करोना या आजाराने थैमान घातलेले असताना फलटण मध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काही काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून आला नाही. अगदी तुरळक […]

गायीच्या दुधाला सरसकट अनुदान द्यावे भाजप महायुतीचे फलटणमध्ये आंदोलन; खासदार रणजितसिंह यांचे निवेदन

  फलटण : गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो 50 रु. अनुदान द्यावे, अशी मागणी करत भाजप व महायुतीच्या […]

महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय सासवडची उज्वल निकालाची परंपरा कायम

फलटण :श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेविभाग कोल्हापूर अंतर्गत विभाग […]

error: Content is protected !!