शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामत अंत्य संस्कार राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली
सातारा दि.18 (जिमाका): सातारा जिल्ह्यातील दुसाळे ता.पाटण येथील शहीद नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर शासकीय इतमामत आज अंतीम संस्कार करण्यात…