शहरी अथवा ग्रामीण भागात दुकानांमध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास दंडासह सात दिवस दुकान बंदची करवाई — जिल्हाधिकारी यांनी केले नवे आदेश जारी
सातारा दि. 17 (जिमाका) : देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर…