माण तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सुनील बाबर यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द ; जनतेला पुराच्या पाण्यात न जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सातारा दि. 16 (जिमाका): माण तालुक्यातील देवापुर येथील सुनिल सोपान बाबर हे दि. 15 ऑक्टोबर रोजी मुसळधार वृष्टीमुळे…