लाळ खुरकत रोगाच्या समुळ उच्चाटनासाठी गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरांना टॅगिंगसह लसीकरण करावे – जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि.12 (जिमाका): लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व (गायवर्ग व म्हैसवर्ग) नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून…