डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे
सातारा दि. 22 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालय यांनी डिसेंबर 2020 अखेरचे ई आर-1 तिमाही विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या संकेतस्थ्ळावर ऑनलाईन पध्दतीनेसादर करावे,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले. ऑनलाईन…