महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी समाज कल्याण विभागाचे आवाहन
सातारा दि. 12 (जिमाका):विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे Mahadbt.gov.in ऑनलाईन प्रणालीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत अंत्यत कमी नोंदणी झालेली आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित…