देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी जागा खरेदीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई, दि. 2 : देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांना भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अनेक…