साताऱ्यात झाला विश्वविक्रम…!! एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता, पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता तयार करण्याचा नवा विश्वविक्रम
सातारा (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा 39.671 किलोमीटरचा रस्ता एका दिवसात…