पत्रकारांच्या एकजुटी पुढे'अखेर प्रशासन झुकले' वाळू माफियांवर सातारा येथे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल
अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्याशी आक्रमकपणे गुन्हा नोंद करण्यासाठी बाजू मांडताना सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,सातारा शहर…