डाॅ. प्रल्हाद वडगांवकर दांपत्याचा लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने विवाह करून संपन्न झाला
पुणे : महात्मा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची बांधीलकीने गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत असलेले कर्मवीर,योगाचार्य,प्रा. डाॅ. प्रल्हाद वडगांवकर संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय…