प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार. नगरसेवक अजय माळवे.
फलटण : फलटण शहरांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पादूर्भावामुळे गेले अनेक दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे तसेच छोटे-मोठे…