गोखळी येथील विलगिकरण कक्षास ( कोविंड सेंटर ) ला 100 अंडी व फळे वाटप करुण महादेव गायकवाड यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा
गोखळी (प्रतिनिधी ) : फलटण तालुक्यातील युवा तरूण नेतृत्व महादेव गायकवाड कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, व…