उस्मानाबादी शेळी आणि सानेन मेंढी दुधासाठी उपयुक्त ; शेती पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना वाटप करण्याचा मानस – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार
सातारा (जिमाका) 3:- शेळी व मेंढी दूध आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय म्हणून उपयुक्त असून उस्मानाबादी व सानेन या…