कारगील विजय दिवसाचे औचित्य साधत आजी-माजी सैनिक परिवारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे नेत्रविशारद डॅा. हर्षल राठी यांनी केले आयोजन
बारामती : कारगील विजय दिवसाचे औचित्य साधत बारामती शहरामधील सुप्रसिध्द नेत्रविशारद डॅा. हर्षल राठी यांच्या पुढाकाराने आजी-माजी सैनिक परिवारांसाठी मोफत…