ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी( आसू) या विद्यालयातील वष॔ १९८०-८१ तील माजी विद्यार्थीनी कै.दादासाहेब सुभेदार आडके यांच्या कुटुंबीयांना केली आर्थिक मदत
गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी( आसू) या विद्यालयातील वष॔ १९८०-८१ तील इयत्ता १० वी तील माजी…