जिल्हा बहुजन शिक्षक संघ यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार *फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापीका प्रज्ञा अनंत काकडे यांना प्रदान
फलटण दि. 5: अचल निष्ठेने ज्ञानाचे पवित्र, भव्य रचनात्मक कार्य केल्याबद्दल, उच्चतम ध्येय ,नीती पूर्ण आचरण,सखोल ज्ञान यामुळे विद्यार्थ्यांनसाठी कायम…