इतर

क्रीडा प्रशिक्षणातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील : श्रीमंत संजीवराजे

 शिबिराचे उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य ननवरे ए.…

इतर

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भव्य सत्कार सोहळा व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन : संदिप चोरमले

फलटण :- विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भव्य सत्कार सोहळा व महिलांसाठी होम मिनिस्टर…

इतर

मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी

फलटण दि. 14 ( सुरेंद्र फाळके ) : मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची…

इतर

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी : प्राचार्य बाबासाहेब गंगवणे

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

इतर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी: किरण गुजर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना किरण गुजर,बिरजू मांढरे व उपस्तीत जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा  जगातील मानवतेच्या कल्याणासाठी  डॉ बाबासाहेब…

इतर

आर्यनमॅन डॉ पांडुरंग गावडे बारामती चे क्रीडा वैभव : दादासो कांबळे

डॉ गावडे यांचा सपत्नीक सत्कार समारंभ चे प्रसंगी दादासो कांबळे व इतर मान्यवर बारामती ( फलटण टुडे ):   ग्रामीण भागातही…

इतर

महात्मा जोतीराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) कडून अभिवादन

फलटण दि. ११ (फलटण टुडे ) : सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी ज्या महापुरुषाने शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या…

इतर

बारामती नगरपरिषद शाळांच्या वतीने मेळावा

बारामती: बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथे  जे विद्यार्थी इयत्ता पहिली साठी नवीन दाखल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या…

इतर

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फलक लेखनातून अनोखे अभिवादन

आसू दि. १४ (आनंद पवार ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 व्या जयंती दिनानिमित्त संपूर्ण…

error: Content is protected !!