श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी वेगाने सुरू वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची कामे २० जूनपर्यंत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा, दि.७ (जिमाका): श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून २८ जून ते ४ जुलै २०२२ या कालावधीत मार्गक्रमण…