डी. एड. चौक – डॉ. विजयराव बोरावके बंगला – लाकडी चौक मार्गावरील चढ कमी करण्याच्या कामाचा शुभारंभ : सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न
खोद काम व खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी आ. दिपकराव चव्हाण व अन्य मान्यवर. फलटण…