भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी जगदीश करवा यांच्या सारख्या तरुण उद्योजकांनी पुढे यावे : ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना सौ.मयुरी करवा व जगदीश करवा. सोबत रवींद्र बेडकिहाळ, रवींद्र बर्गे, जवान अमोल जगताप, शांताराम आवटे आदी. महात्मा…