“ईशा फाऊंडेशनच्या वतीने माती वाचवा अभियानांतर्गत 'माती वाचवा ही काळाची गरज' या विषयावर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संपन्न”
फलटण ( फलटण टुडे ) : फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण…