शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर आंतर विभागीय महिला खो – खो स्पर्धेसाठी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडचा संघ ठरला पात्र
महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस.टी.कदम नँक समन्वयक प्रा.डी.जे. रणवरे , मार्गदर्शिका प्रा. प्रिंयाका खांडेकर आणि समवेत यशस्वी खो – खो महिला…