महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे ना. निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

फलटण दि. ११ :  थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त शहरातील पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे ना. निंबाळकर […]

स्त्री-पुरुष समानतेचे जनक महात्मा फुले : पूनम कदम

फलटण दि. ११ ( फलटण टुडे ) : स्त्री-पुरुष समानतेचे जनक महात्मा फुले आहेत त्यांनी पुरुष संस्कृती ला बगल देत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडे केले […]

महात्मा जोतीराव फुले यांनी अज्ञानाला दूर करुन स्त्रीयांसाठी व समाजासाठी शिक्षणाचा मार्ग उजागर केला. : दिलीप राजगुडा (सर )

फलटण दि . ११ (फलटण टुडे ): थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज , फलटण […]

जय जवान माजी सैनिक संघटना व नगरपरिषद च्या वतीन पुस्तकबँक

जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा  गरजू,आर्थिकदृष्ट्या कमकवुत,गरीब  विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके सहज व  कमी वेळेत गरजेनुसार उपलब्ध होणे साठी तालुक्यातील जय जवान माजी सैनिक संघटना व बारामती […]

11 एप्रिल रोजी जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दतीबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्य व लिपिकांची साताऱ्यात कार्यशाळा

**  सातारा, दि.9:  11 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व 14 एप्रिल 2022 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती […]

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले*

   सातारा दि. 9 (फलटण टुडे ) :  श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी […]

64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

    सातारा दि. 5 :   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व  जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र […]

ग्रामीण भागात सुद्धा 'आर्यमॅन' ची क्रेझ

आर्यमॅन साठी कसून केला जातोय सराव बारामती: पोहणे,सायकलिंग आणि धावणे हे तिन्ही खेळ  ठराविक वेळेत पूर्ण करून आर्यमॅन स्पर्धा पूर्ण  होते या जनजागृती मुळे  आता  […]

भारत अहिवळे सर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड

फलटण : फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समिती सदस्यपदी फलटण शहरातील माता भिमाई नगर मंगळवार पेठ येथील व वाखरी शाळेचे मुख्याध्यापक भारत अहिवळे […]

गुडीपडव्याच्या मुहूर्तावर मळद मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ

मळद मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ करताना सचिन सातव व इतर मान्यवर बारामती:   शनिवार 02 एप्रिल रोजी  गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मळद मध्ये विविध विकास कामाचा […]

error: Content is protected !!