फलटण तालुक्याच्या पत्रकारिता, साहित्य व संस्कृती क्षेत्रात करीत असलेले काम समाजाला मार्गदर्शक : श्रीकांत देशपांडे
डॉ.श्रीकांत देशपांडे यांचे स्वागत करताना रविंद्र बेडकिहाळ. समवेत डॉ.शिवाजीराव जगताप, सौ.नीता शिंंदे, दिनकर गांगल, महादेवराव गुंजवटे, अमर शेंडे. फलटण, दि.15…