सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील फलटण टुडे (मुंबई, दि. २० ): विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन…