विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे उद्योजकता या विषयावरील कार्यशाळा यशस्वी संपन्न
फलटण टुडे (बारामती ) : – विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग…