मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारातून ‘‘जगन्नाथ शंकरशेट" यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे’’ :- डॉ.सदानंद मोरे
‘आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट’ या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी प्रा.रविंद्र कुलकर्णी, डॉ.सदानंद मोरे, रविंद्र बेडकिहाळ, सुरेंद्र शंकरशेट, डॉ.अजय…