इनडोअर क्रिकेटसाठी खेळाडूंच्या तंदुरुस्तीची कसोटी लागणार ! इनडोअर क्रिकेटमुळे भारताला प्रतिभावान खेळाडू मिळतील !! – द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, ८ जुलै, (क्री. प्र.) : – महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन (MICA) व महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोशिएशनने…