डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष ) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक,साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे.
फलटण – डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष ) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक,साहित्यिक, चरित्र अभ्यासक…