विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार सातार जिल्हयामधे १७ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार
फलटण टुडे (मुंबई दि. १२ )::- केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात…