राष्ट्रीय सेवा योजने च्या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या वर चांगले श्रमसंस्कार होतात. श्रीमंत संजीवराजे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.10):- महाविद्यालयीन विद्यार्थी गावामध्ये येऊन सात दिवस श्रमसंस्कार शिबिरामध्ये जे स्वच्छतेचे कार्य करतात व त्याबरोबरच संत…