कंपन्यांवर दोष सिद्ध झाल्यास ब्लॅकलिस्ट शेतकऱ्यांना हमखास भरपाई; पीक कापणी प्रयोगावर आधारित नवी विमा योजना— कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. १ जुलै २०२५):-: राज्य शासनाच्या नव्या पीक विमा योजनेबाबत विधानसभेत चर्चेदरम्यान कृषिमंत्री यांनी सविस्तर माहिती देताना…