९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकार प्रा रवींद्र कोकरे यांच्या” वैखरीचा जागर” पुस्तकाचे प्रकाशन, कथाकथनाचाही रंगणार सोहळा
फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि ३१ डिसेंबर २०२५):- साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्रीमती प्रेमलाताई…

