बेकायदेशीर नळ कनेक्शन ३१ जानेवारीपर्यंत नियमित करून घ्यावेत, अन्यथा संबंधित नळ कनेक्शन कायमचे बंद करून दंडात्मक कारवाई : मुख्याधिकारी निखिल जाधव
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. १४ जानेवारी २०२६): – फलटण नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी…

