दि हॉकी सातारा संघटनेच्या कु गौरी हिरनावळ, कु वेदिका वाघमोरे व कु मृण्मयी घोरपडे या महिला खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी सबज्युनियर संघात निवड
डावीकडून कु वेदिका वाघमोरे कु मृण्मयी घोरपडे कु गौरी हिरनावळे फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण,दि ०१ एप्रिल २०२६):- हॉकी इंडिया अंतर्गत…

