
फलटण टुडे वृत्तसेवा:- *क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या 199 व्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त रविवार पेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या लहान मुले व मुली यांच्या शालेय शिक्षण स्पर्धा घेण्यात आल्या मनोरंजन नाच, संगीत खुर्ची , लिंबू चमचा खेळ घेण्यात आले तसेच विद्यार्थी नी भाषणे ही केली हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे

सर्व विजेत्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, एक वही, एक पेन साहित्य वाटप (शॉपणार खोडलबर, पट्टी रंगीत स्केचपेन शिशीपेन्सिल देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांका च्या पैठणी साडीच्या मानकरी मोनिका महादेव गायकवाड ठरल्या ,द्वितीय क्रमांक डिनर सेट च्या मानकरी तुलसी अक्षय मिसाळ तृतीय क्रमांकाच्या महिलेस भीतीवरचे घड्याळ अदिती दत्तात्रय मोरे यांना मिळाले
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मानवधिकार आयोगाच्या प्रा डॉ बाळासाहेब कांबळे ,रणदिर भोसले लोक ध्यासचे सपादक राजकुमार काकडे ,लोकशाही भारत संपादक सागर चव्हाण bsp प्रेम मोरे, सुहास काकडे ,ऍड मनीष काकडे ,पोलीस क्राईम चे आप्पासो तांबे या मान्यवरचे निळी शाल महापुरुष चे पुस्तकं व भारतीय उद्देशिका देऊन सन्मान कामगार संघर्ष संघटना चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव गायकवाड व रविवार पेठ मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.*

