सातारा दि. 18 (जि.मा.का) : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या वेबपोर्टलवर इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. इच्छूक शेतकऱ्यांचे अर्ज या पोर्टलवर स्वीकारण्यात येतील असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुचना या सदराखाली देण्यात आली आहे, असे सातारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
Related Posts
सकारात्मक राहून कॅन्सर वर विजय शक्य : ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू
- phaltantoday
- October 3, 2023
- 0
गेल्या 24 तासात एकूण सरासरी 83.24 मि.मी. पाऊस*
- phaltantoday
- October 15, 2020
- 0
धनश्री लोखंडे यांची जैनकवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड
- phaltantoday
- December 27, 2024
- 0

