निवृत्तीवेतनाच्या समस्याबाबत प्रत्यक्ष भेट न देता संपर्क साधण्याचे कोषागाराचे आवाहन

सातारा दि. 18 (जि.मा.का): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा धोका अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनासंबंधी असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोषागाराला प्रत्यक्ष भेट न देता या कार्यालयाच्या [email protected]  या ईमेल पत्यावर किंवा दुरध्वनी क्रमांक 02162-235565, 227776, 227778 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!