सातारा दि. 18 (जि.मा.का): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा धोका अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनासंबंधी असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोषागाराला प्रत्यक्ष भेट न देता या कार्यालयाच्या [email protected] या ईमेल पत्यावर किंवा दुरध्वनी क्रमांक 02162-235565, 227776, 227778 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Related Posts
फलटण बस स्थानकावर स्वच्छता मोहीम संपन्न
- phaltantoday
- April 8, 2024
- 0
राजाळे येथे बांधावर तूर लागवड कार्यक्रम संपन्न
- phaltantoday
- June 19, 2020
- 0
एस.टी.सोसायटीचे चेअरमन राहुल कदम यांचे निधन
- phaltantoday
- April 30, 2021
- 0

