सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता क्रमनुसार होणार

                सातारा, दि. 25 (जिमाका) :    कोराना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया आयोजित न करता शालांत परीक्षेच्या गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. गुणवत्ता क्रम निश्चित करताना इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये गणित, विज्ञान, व इंग्रजी या विषयांचे गुण ग्राह्य असतील. तसेच माहिती भरण्याची प्रक्रिया समाप्तीचा दि.31 ऑगस्ट अशी आहे, असे  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!