सातारा, दि. 25 (जिमाका) : कोराना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया आयोजित न करता शालांत परीक्षेच्या गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. गुणवत्ता क्रम निश्चित करताना इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये गणित, विज्ञान, व इंग्रजी या विषयांचे गुण ग्राह्य असतील. तसेच माहिती भरण्याची प्रक्रिया समाप्तीचा दि.31 ऑगस्ट अशी आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
Related Posts
"डब्ल्यू टी एफ" च्या वतीने जागतिक योगा दिन साजरा
- phaltantoday
- June 21, 2020
- 0

