सह्याद्री हॉस्पीटलमधून 2 महिला व 1 पुरुष कोरोनामुक्त

सह्याद्री हॉस्पीटलमधून 2 महिला व 1 पुरुष कोरोनामुक्त

सातारा दि. 20 (जिमाका) : आज सह्याद्री हॉस्पीटल कराड येथे उपचार घेत असलेले कराड तालुक्यातील  वनमासमाची येथील 2 महिला (वय 48 व 49) आणि मलकापूर येथील 1 युवक (वय 20) या तिन्ही रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!