सातारा दि. 20 (जिमाका) : आज कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेले, कराड तालुक्यातील वनमासमाची येथील 7, साकुर्डी येथील 2, आगाशिवनगर येथील 4, उंब्रज येथील 1, गोटे येथील 1, बनवडी येथील 1, गमेवाडी येथील 1, तांबवे येथील 1, मलकापूर येथील 1 व साताऱ्यातील शाहूपुरी येथील 1 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
Related Posts
काळे सरदार यांच्या देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव
- phaltantoday
- October 26, 2023
- 0
चारुदेष्ण बोबडे याची सैनिक स्कूलमध्ये निवड
- phaltantoday
- March 26, 2022
- 0

